Video viral | “इतक्या गोळ्या झाडेन की मृतदेह ओळखू येणार नाही”, महिलेने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर बंदूक रोखली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत, एका महिलेने तिच्या वडिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवला. बिलग्राम शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हरदोई येथील सांडी रोडवरील एचपी सीएनजी पेट्रोल पंपावर हा धक्कादायक प्रकार घडला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   पेट्रोल पंपावरील वाद (UP Woman … Read more