Video viral | लेकराच्या आयुष्याशी खेळू नका!’, चिमुकला सिगारेट ओढतोय अन् पालक… Video शुट करणाऱ्यांवर भडकले नेटकरी, म्हणाले “लाज वाटली पाहिजे!”

सोशल मीडियावर प्रसिद्धी लोक काय करतील काही सांगता येत नाही. व्हिडीओवर काही लाईक्स अन् शेअर मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा ओलांडत आहे. सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ समोर येतात जे पाहून धक्का बसतो अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला चक्क सिगारेट ओढत आहे अन् कोणीतरी त्याचा व्हिडिओ शुट करत आहे.व्हायरल व्हिडिओ पाहून … Read more