Video viral | शेतकऱ्यांनो सावधान! शेतात फिरतोय निळ्या रंगाचा महाविषारी साप; शेतकऱ्यानं काठी मारताच काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल

सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच काम करत असताना शेतकऱ्यांना नेहमीच सतर्क राहण्यास सांगितले जाते. कारण शेतात चिखलात काहीही लपून बसले असण्याची शक्यता असते. असंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका शेतात … Read more