Video Viral | “जगायचं तर लढावं लागेल! भरररस्त्यात नाग अन् मुंगूसमध्ये जुंपली जीवघेणी लढत…पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं!” Video Vira

व्हिडीओमध्ये दिसतं की रस्त्याच्या मधोमध एक काळा नाग फणा काढून सावध उभा आहे, पूर्णतः सज्ज – एखाद्या योद्ध्यासारखा. समोर उभा आहे त्याचा जन्मशत्रू – मुंगूस!नाग वारंवार फणा काढून मुंगूसाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण मुंगूस घाबरण्याऐवजी अधिक चपळ आणि धारदार हालचाली करू लागतो. अचानक मुंगूस वाऱ्याच्या वेगाने पुढे झेपावतो, आणि नागावर एक झपाटलेला हल्ला करतो. नागाने … Read more