Video Viral news | अरे बाप आता हा काय प्रकार प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळ! चिमुकल्याचा हात सापच्या विळख्यात अन् कुटुंब शूटिंग करण्यात व्यस्त, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडे प्रसिद्धसाठी धोकादायक व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सोशल मीडियाल लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मिळवण्यासाठी लोक अगदी लहान बाळांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. new … Read more