Viral Video | बेडवर झोपण्याआधी ‘हा’ भयानक VIDEO एकदा पाहाच, उशी उचलताच दिसलं असं काही की उडाली भंबेरी
Viral Video : यंदा मे महिन्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक प्राणी मानवी वस्तीत शिरताना दिसतायत. यात विशेषत: साप हा प्राणी बिळातून बाहेर येत शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी जी उबदार जागा मिळेल तिथे आसरा शोधतात. यात जंगलतोड करून नागरी वस्तींचे प्रमाण वाढत असल्याने अनेकांच्या घरातदेखील साप दिसतात. दरम्यान, नागपूरमधून अशाच … Read more