Viral Video | कर्माचे फळ लगेच भोगावे लागले! रन बनवताना फलंदाजांची झाली टक्कर; धाडकन् खाली पडले, फिल्डिंग टीमने दाखवली नाही माणूसकी, पुढे जे घडले…

Viral Video : क्रिकेट खेळताना मैदानावर अनेकदा अशा गोष्टी घडतात, ज्याचा आपण विचारही करत नाही. कधी कोणी हटक्या पद्धतीने चौकार, षटकार मारतो तर कोणी अनोख्या पद्धतीने कॅच पकडतो. कधी कधी असं काही घडतं की विश्वास बसत नाही.   सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्र प्रिमियर लिग (MPL 2025) दरम्यानचा आहे, जो … Read more