Viral Video | भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह शकीराच्या ‘वाका वाका’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘आमच्या वेळी अशा शिक्षिका…
Viral Video: हल्ली समाजमाध्यमांवर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शाळेतील असा एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षिका विद्यार्थिनींबरोबर डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आजकालच्या … Read more