Viral Video | “म्हणून कुणालाच कमी समजू नका”, वाघाने हल्ला करताच अस्वलाने टाकला डाव, शेवटी कोण पडलं कुणावर भारी? पाहा VIDEO
Viral Video: वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात तो समोरच्या प्राण्याचा फडशा पाडतो. त्यामुळे वाघाची एण्ट्री होताच मोठमोठे शिकारीसुद्धा जंगलात दडून बसतात. वाघाच्या जबड्यात एखादा प्राणी अडकला की, मग खुद्द यमराजदेखील त्याला वाचवू शकत नाही, असं म्हटलं जातं. परंतु, याच वाघाशी एका अस्वलानं पंगा घेतला आणि संपूर्ण खेळाचा … Read more