Viral Video | “ताई, जीव गेल्यावर परत येत नाही…”, रील बनवण्यासाठी तरुणी थेट दरीत पळत सुटली; VIDEO पाहून भरेल धडकी

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. अनेक जण नवनवीन रील्स व्हिडीओ बनवण्यासाठी कधी काय करतील हेदेखील सांगता येत नाही. काही लाइक्स आणि व्ह्युज मिळाव्या यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायलादेखील मागे पुढे पाहत नाहीत. असे अनेक प्रकारचे व्हिडीओ आपण आजपर्यंत सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात … Read more