Viral video | चपळ कोल्हा अजगराच्या पोटातही नाही थांबला! अजगरानं कोल्ह्याला गिळल्यानंतर पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO व्हायरल
साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल. एका महाकाय अजगरानं लोल्ह्याची शिकार केली … Read more