Viral Video | ‘तिला चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्याची शिक्षा…’, कॉलेजमधल्या प्रेयसीला प्रियकराकडून काठीने मारहाण; VIDEO पाहून नेटकरी संतप्त
Viral Video: नात्यांमध्ये प्रेमासह रागावर नियंत्रणही ठेवता आलं पाहिजे. अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांनी मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओतील एक तरुण त्याच्या प्रेयसीला माराहाण करताना दिसत आहे. Snake Viral Video | “देव … Read more