Viral Video | भरवर्गात तरूणीने ‘उई अम्मा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स… VIDEO पाहून नेटकरही झाले शॉक

Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘कतल’, ‘बंबई की रानू’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या ‘उई अम्मा’ हे गाणंही खूप चर्चेत आहे, ज्यावर … Read more