Viral Video | बापरे! मध्यरात्री रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीसमोर अचानक आला बिबट्या, त्याच्या ‘त्या’ कृतीमुळे बिबट्याची माघार; VIDEO व्हायरल
Viral Video: जंगलातील प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे. त्यामुळे जंगली प्राणी कुठेही, कोणत्याही वेळी पहायला मिळतात. वन्य प्राणी मानवी वस्तीत आढळल्यावर सर्वत्रच खळबळ पहायला मिळते. प्राण्यांच्या दहशतीचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून भयानक बिबट्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक … Read more