Viral Video Shows Zebra Escaped From His New Home | ऐकावं ते नवलंच! पळून गेलेल्या झेब्र्याची एअर लिफ्टने झाली ‘अशी’ घरवापसी; पाहा VIDEO
Viral Video Shows Zebra Escaped From His New Home : नातेवाईक, मित्र-मंडळी किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर काही दिवसातच पुन्हा आपल्या घरी जाण्याची इच्छा होते. नवीन वातावरणात, नवीन घरात, नवीन जागी राहणे अनेकांना जमत नाही; असे अनेकदा आपण माणसांच्या बाबतीत होताना पाहिले असेल. पण, आज एका व्हिडीओत चक्क एक प्राणी नवीन घरात जाताच एका दिवसात … Read more