What is CIBIL Score | सिबिल स्कोर म्हणजे काय? 

सिबिल स्कोर म्हणजे काय?   सिबिल स्कोर (CIBIL Score) हा एक ३ अंकी आकडा आहे जो तुमच्या क्रेडिट किंवा कर्ज व्यवहारांचा इतिहास दर्शवतो. हा स्कोर TransUnion CIBIL ही संस्था तयार करते आणि तो 300 ते 900 या दरम्यान असतो.     सिबिल स्कोर कशासाठी वापरला जातो?   बँका किंवा फायनान्स कंपन्या जेव्हा तुम्हाला कर्ज (Loan) … Read more