How to Check 10th Result 2025 Maharashtra Board Website link | दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता होईल जाहीर लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दहावीचा (SSC) निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे.

 

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सः

 

mahresult.nic.in

 

sscresult.mkcl.org

 

sscresult.mahahsscboard.in

 

results.digilocker.gov.in

 

निकाल कसा पाहायचाः

 

1. वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

2. “Maharashtra SSC Result 2025” लिंकवर क्लिक करा.

 

3. आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव (हॉल तिकीटवर दिलेले) टाका.

 

4. सबमिट केल्यावर, आपला निकाल स्क्रीनवर दिसेल.

 

5. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआउट घ्या.

 

महत्वाची माहितीः

 

निकालाची अधिकृत घोषणा सकाळी 11 वाजता होईल, परंतु विद्यार्थ्यांना निकाल दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येईल.

 

डिजिलॉकर (DigiLocker) वरूनही आपले गुणपत्रक डाउनलोड करता येईल.

 

निकालानंतर काही दिवसांत शाळेमार्फत मूळ गुणपत्रक वितरित केले जाईल.

 

जर आपल्याला निकालात काही शंका असल्यास, फेरचाचणी (Revaluation) आणि गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट्सवर उपलब्ध असेल

Leave a Comment