Latur viral video | ये झिपरे, बापाला फोन लाव..लय घाण बोलन…”, म्हणत कानाखाली मारली, लातूरमध्ये महिला पोलिसाची मुलींना शिवीगाळ
Latur viral video: वाहतूक पोलिसांकडून अरेरावी होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात काही नागरिक पोलिसांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करतात. तर काही व्हिडीओमध्ये पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी नागरिक पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान सध्या लातूर शहरातील रेनापुर नाका परिसरात एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने ट्रिपल … Read more