Solar Panel Yojan | सोलर पॅनल सबसिडी योजनेचा अर्ज सुरू, फक्त ५०० रुपये जमा करून आयुष्यभर वीज बिलातून मुक्तता मिळवा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी ‘प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) सुरू केली. या योजनेअंतर्गत, घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवण्याची सुविधा आहे. योजनेचा उद्देश 2026-27 पर्यंत 1 कोटी घरांना सौर ऊर्जेचा लाभ देणे आहे. 💰 सौर पॅनेलवर मिळणारी सबसिडी … Read more