Viral Video | महिलांनो बाईकवर साडी नेसून बसत असाल तर ‘हा’ VIDEO पाहा, चाकात तिच्या साडीचा पदर अडकला अन्… धक्कादायक अपघात
Viral Video: रस्ते अपघाताचे अनेक नवनवे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. त्यातील काही अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे झालेले असतात; तर काही अपघात समोरच्या वाहनाच्या चुकीने घडलेले असतात. असाच एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल. बाईकचे अनेक अपघात महिलांच्या ओढणी, स्कार्फ किंवा साडीच्या पदरामुळे … Read more