video viral | पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे का नाही? विद्येच्या मंदिरात महिला शिक्षिकांचे जोरदार भांडण; VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक शिक्षिकांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांना प्रश्न पडला आहे की, मुलांना शाळेत शिकायला पाठवायचे का नाही? शाळा म्हणजे एक ज्ञानाचे … Read more