Russia Ukraine War Fact Check Video | रशिया-युक्रेन युद्धातील भयानक दृश्य! हल्ल्यात मोठे इंधन टँक उद्धस्त? VIRAL VIDEO चं सत्य काय, वाचा

Russia Ukraine War Fact Check Video : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये भीषण स्फोटानंतर उसळलेल्या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. या व्हिडीओवर युजर्स असा दावा करत आहेत की, हा व्हिडीओ रशिया युक्रेनवर तीव्र हल्ले करत असल्याचे दर्शवतो. दरम्यान, या व्हिडीओत भलेमोठे इंधन टँक आगीत उद्धवस्त झाल्याचे दिसत आहेत. पण, खरंच हा व्हिडीओ रशिया-युक्रेन युद्धातील आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं, तेच आपण जाणून घेऊ…

 

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर मनोज सिंगने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.

 

इथे पहा 

Leave a Comment