Snake Viral Video | महिलांनो पावसाळ्यात घरी काम करताना थोडं सांभाळून…, यामागचं कारण ऐकून धक्काच बसेल, व्हायरल VIDEO एकदा पाहाच

Viral Video: घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला तर त्याचं आश्चर्य आपल्याला वाटत नाही. पण आपल्या राहत्या घरात, गल्लीबोळात, आजूबाजूच्या परिसरात, जर अचानक साप दिसला तर काळजात नक्कीच धडकी भरेल.

 

पावसाळ्यात अशा घटना अनेकदा घडतात. शेतात, आजूबाजूच्या परिसरात एवढंच नव्हे तर अनेकदा घरातील काही वस्तूंमध्ये साप लपून बसतो पण नेहमीच आपण वस्तू तपासून पाहत नाही आणि तशाच वापरतो. पण आपली ही एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते

 

सध्या असाच एक धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका झाडूमध्ये एक साप लपून बसला आहे. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

Video viral | लेकराच्या आयुष्याशी खेळू नका!’, चिमुकला सिगारेट ओढतोय अन् पालक… Video शुट करणाऱ्यांवर भडकले नेटकरी, म्हणाले “लाज वाटली पाहिजे!”

झाडूत लपला साप (Snake in Broom Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका झाडूमध्ये विषारी साप लपल्याचं अगदी स्पष्टपणे दिसून येतंय. झाडूच्या पुढच्या भागातील केसांमध्ये साप लपून बसला होता. एका महिलेने याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली आहे हे अद्याप कळू शकले नाही.

 

Leave a Comment