Viral video | बापरे! बायकोसोबत घरात कडाक्याचं भांडण झालं, नवऱ्याने रागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू, धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral video: वैवाहिक जीवन म्हणजे प्रेम, आदर, आणि परस्परांना समजून घेण्याचा सुंदर प्रवास! मात्र, हे नाते कधी कधी वादांमुळे गुंतागुंतीचे होते. नवरा-बायकोच्या नात्यात मतभेद होणे ही सामान्य गोष्ट असली तरी, हे मतभेद योग्य रीतीने सोडवले नाहीत, तर ते नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तर कधी कधी त्याचे गंभीर परिणामही होताना पाहायला मिळतात. अशातच बंगरुळमधून एक … Read more