Baby Play King Cobra Viral Video | चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Baby Play King Cobra Viral Video : सापाचं नाव ऐकलं तरी काळजात धडकी भरते, त्यामुळे मनुष्यचं नाही तर प्राणीदेखील सापापासून अंतर ठेवून राहतात. काही साप तर इतके विषारी असतात की, त्यांच्या एका दंशाने क्षणात माणसाचा मृत्यू होतो. पण, काही जण सापाबरोबर खेळणं असल्याप्रमाणे खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, … Read more