Lake Swimming Python Viral Video | बापरे! तलावात पोहताना अचानक समोर आला अजगर, लोकांची धावपळ पण एकाने दाखवलं धाडस अन् अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Lake Swimming Python Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. एका तलावात लोक शांततेचा आणि थंड पाण्याचा आनंद घेत होते, तिथे अचानक काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसतं. सुरुवातीला कोणीच गांभीर्याने घेत नाही, पण क्षणभरातच लक्षात येतं. ते काही झाडाचं खोड नाही, तर एक भलामोठा अजगर आहे. हळूहळू तो अजगर … Read more