Video viral – आता हा काय प्रकार संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातं अनमोल आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थिनी तिच्या शिक्षिकेवर हल्ला केला आहे. शिक्षिकेने फोन हिसकावून घेतल्यावर विद्यार्थिनीने तिला चपलेने मारायला सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहिल्यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. havaman andaj today, panjab dakh mansoonweathered news | 3 दिवस राज्यात मोठा धोका हवामान … Read more