Kitchen Viral Video : बापरे! महिलांनो, स्वयंपाक करण्याआधी गॅसच्या खाली डोकावून नक्की पाहा, ‘हा’ Video पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

Viral Video: पावसाळा सुरू झाला की, निसर्गात केवळ हिरवळच डोकावत नाही, तर धोकादायक पाहुणेही आपल्या आसपास वावरायला लागतात. विशेषतः जमिनीखालचे जीव, ज्यात सापांचा वावर सर्वाधिक असतो, ते आपली सुरक्षित बिळं सोडून बाहेर पडू लागतात. ओलसरतेपासून वाचण्यासाठी हे सरपटणारे प्राणी कोरड्या जागेचा शोध घेतात आणि मग हेच साप घर, गॅलरी, बाथरूम, दुकान, शेत किंवा अगदी तुमच्या … Read more