Bandkam Kamgar Mohim | बांधकाम कामगार योजनेचे बोगस लाभार्थी शोध मोहीम सुरू, शासनाचा मोठा निर्णय 

राज्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत बोगस (खोट्या) लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे, आणि संबंधित ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये बोगस नोंदी, बनावट प्रमाणपत्रे वापरून जे कामगार अर्ज भरतात आणि पैसे विकत घेतात, अशी तक्रारी समोर येत आहेत . Police Action | पोलीस आहेत की गुंडांची … Read more