Crocodile Viral Video | काय गरज होती का? मगर खरी नसल्याचे समजून तरुण गेला जवळ अन् पुढच्याच क्षणी घडलं भयंकर; थरारक VIDEO व्हायरल
Crocodile Attack Video: मगर (Crocodile) ही किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीमध्ये असते. जसा सिंह जंगलातील सर्वांत आक्रमक, हिंसक प्राणी मानला जातो, तसे मगरीलाही पाण्यातील सर्वांत हिंसक प्राणी मानले जाते. ज्यामध्ये पाण्याखाली सर्वात मोठ्या प्राण्यालाही आपली शिकार बनवण्याची तिची ताकद आहे. मगर हा … Read more