crop insuranceb | या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 75% पीक विमा जमा

महाराष्ट्र राज्यातील ३२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ७५% नुकसानभरपाई रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रकमेचे वितरण पंतप्रधान फसल बीमा योजनेच्या अंर्तगत नुकसानीच्या २५% अग्रिम रकमेच्या रूपात करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणार आहे.   Breaking news | खाद्यतेलांच्या दरात आज झाले मोठे बदल, जाणून घ्या … Read more