Huge snake enters mumbra railway station | बापरे! मुंब्रा स्टेशनवर आला विषारी साप; प्रवाशांचा उडाला थरकाप पण तरुणीनं काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

Huge snake enters mumbra railwaystation: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, जो कधीही, कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्षदेखील गिळू शकतात, त्यामुळे लहानांपासून … Read more