Injured King Cobra Viral Video | देव तारी त्याला कोण मारी! नागाला फण्याजवळ झाली गंभीर जखम तरी….; अंगावर काटा आणणारा VIDEO

Injured King Cobra Video : सध्या पावसाळा असल्याने सापांच्या बिळात पाणी साठते. त्यामुळे साप बाहेर पडून लोकवस्तीत येतात. यावेळी ते जागा मिळेल तिथे घर करून राहतात. त्यात काही दुर्मीळ साप तर काही विषारी साप पाहायला मिळतात. मात्र, लोक भीतीपोटी सापांना मारतात, त्यांना गंभीररीत्या जखमी करतात. सध्या अशाच एका गंभीर जखमी झालेल्या नागाचा व्हि़डीओ व्हायरल होतोय. … Read more