new bharti | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग मध्ये विविध जागांसाठी भरती मासिक वेतन – -20,000 रुपये शैक्षणिक पात्रता – 12वी व इतर.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED MSRLM) अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये 2025 साठी विविध पदांची भरती सुरू आहे. या भरतीसाठी 12वी पास आणि पदवीधर उमेदवार पात्र आहेत. खालीलप्रमाणे भरतीची सविस्तर माहिती दिली आहे:� � भरती विभागः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED MSRLM) जिल्हानिहाय भरती तपशीलः 1. वर्धा जिल्हा पदसंख्याः 11 पदे … Read more