New bharti | ‘महाराष्ट्र वनविभाग’ मध्ये नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | विविध जिल्ह्यांत भरती.

महाराष्ट्र वनविभागामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये नवीन भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. खालीलप्रमाणे काही प्रमुख भरतींची माहिती:   🦓 1. नाशिक वनविभाग – विविध पदे   पदांची संख्या: 5 रिक्त जागा   पदांची नावे:   कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी   कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक   संवर्धन प्रशिक्षण विशेषज्ञ   वन्यजीव विशेषज्ञ   शारीरिक कवायत प्रशिक्षक     वेतन:   … Read more