New update | मोठी बातमी! आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय

राज्यातील जमिनींच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आता अवघ्या 200 रुपयांत सेवा उपलब्ध होणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.  या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना जमिनीच्या मोजणीसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल, तसेच प्रक्रिया अधिक सुलभ होईल.  new bharti | ‘जिल्हाधिकारी कार्यालय’ येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आजचं अर्ज करा. या निर्णयामुळे, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना … Read more