Police Action | पोलीस आहेत की गुंडांची टोळी! दुकानदाराला भररस्त्यात लगावली कानशिलात अन्… धक्कादायक VIDEO VIRAL

Video Viral : राज्यात किंवा शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते. मात्र, अनेकदा पोलिसच कायदा हातात घेताना दिसतात. सध्या पोलिसांच्या गुंडगिरीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील कोटा शहरातील आहे. जिथे काही पोलीस अधिकारी एका दुकानदाराला भररस्त्यात सर्वांसमोर कानशिलात लगावताना दिसतायत. पोलिसांचे हे कृत्य जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे, … Read more