Viral video | अख्खं गाव जमलं तरी ती थांबली नाही; तरुणीनं जेसीबीवर उभं राहून काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणीनं थेट जीसीबीवर चढून काय … Read more