Video Shows Rhino Wild Card Entry In wedding | एक लग्न असंही! भर मांडवात जंगली गेंड्याची एंट्री; मुलांनी काढला पळ अन्… पाहा व्हायरल VIDEO
Video Shows Rhino Wild Card Entry In wedding : लग्न म्हणजे मजा-मस्ती, भावूक क्षण, धावपळ, तर अचानक-भयानक समोर येणारी संकट यांचे मिश्रण असते. नवऱ्याची वरात घोड्यावरून तर बरेच जण लग्नात पाळीव श्वान, मांजर यांना घेऊन येतात. पण, विचार करा तुम्ही पोहचलेल्या लग्नात अचानक जंगली गेंडा आला तर काय होईल. तर आज सोशल मीडियावर हेच दृश्य … Read more