Video viral | गाईजवळ साप आणि मुंगुसामध्ये रंगलं घनघोर युद्ध; शेवटी कोण जिंकलं प्राणघातक लढाईत? VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल एवढं नक्की!
साप आणि मुंगूस यांचं वैर कुणाला माहीत नाही? एकमेकांचा श्वासही सहन न करणारे हे दोन जीव पुन्हा आमने-सामने आले आणि मग सुरू झाली एक जीवघेणी लढाई. जिथे एक जण वाचण्यासाठी झगडतोय, तर दुसरा संपवण्यासाठी. सध्या सोशल मीडियावर असाच थरारक VIDEO व्हायरल होत आहे, ज्यात मुंगूस सापाला पाहताच राक्षसी वेगाने हल्ला चढवताना दिसतो. विषारी साप फणा … Read more