Viral video | घराबाहेर आढळला नागिणीच्या अंड्यांचा ढीग, सर्पमित्राने दाखवलं भलतंच धाडस, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

Viral video : राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक प्राणी मानवी वस्तीत शिरताना दिसतायत, यात विशेषत: साप हा प्राणी बिळातून बाहेर येत शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी जी उबदार जागा मिळेल तिथे आसरा शोधतात. यात जंगलतोड करून नागरी वस्तीतही सापांचा वावर वाढत असल्याचे दिसतेय. अशाच सापाचा एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर … Read more