Fan jugad video: काही वर्षांपासून वीजबिलांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक काळ असा होता की, ३०० ते ४०० रुपयांच्या आसपास जरी बिल आलं तरी खूप जास्त वाटायचं; पण आता तर अनेकांच्या घरात १२०० ते २००० रुपयांपर्यंत बिल येताना दिसतंय. अशा परिस्थितीत एका तरुणानं भन्नाट तोडगा शोधून काढला आहे; त्यानं जुगाड करून चक्क विजेशिवाय चालणारा पंखा तयार केला आहे. पण, तरुणाचा हा जुगाड पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
breaking news new update | बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजना व लाभांची सविस्तर माहिती