मद्यपान हे धोकादायक आरोग्यासाठी धोकादायक आहे पण मद्यपान केल्यानंतर काही लोकांचे स्वत:वरील नियंत्रण सुटते. अनेकदा हे लोक मद्यपान करून भररस्त्यात गोंधळ घालतात किंवा मद्यपान करून वाहन चालवतात ज्यामुळे अपघात होतात. मद्यपान करून लोक इतरांत्रा त्रास देतात आणि स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात टाकतात सोशल मीडियावर अनेकदा धक्कादायक प्रकार समोर येतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. देहरादूनच्या रायपूरमध्ये एका वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही क्लिप ऑनलाइन शेअर करणाऱ्या एक्स वापरकर्त्यांच्या मते, घटनेच्या वेळी ही महिला मद्यधुंद अवस्थेत होती होती.
व्हिडीओमध्ये दिसते की, काळ्या स्लीव्हलेस टॉप आणि डेनिम घातलेली एक महिला रस्त्याच्या मधोमध बसलेली आहे. रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरु आहे तरीही तिला त्याची भिती किंवा कसली पर्वा दिसत नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या मधोमध बसून ती त्यांच्या मार्गात अडथळा आणताना दिसत आहे. जमिनीवर बसलेली ही तरुणी थोडीशी पुढे झुकलेली दिसत आहे आणि तिच्या चप्पलपैकी एक नीट पायात घालत आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा