video viral news | बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO May 16, 2025 by Marathivarta Viral Video: जगात मदतीची भावना कमी झाली आहे असं अनेकदा म्हटलं जातं. पण, काही जण याला अपवाद असतात. ते अनेकांच्या कठीण परिस्थितीत इतरांची मदत करण्यास धावून जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बस स्टॉपवर बसलेल्या तरुणीचा अचानक स्कर्ट फाटतो. तेव्हा अज्ञात व्यक्ती तिच्या मदतीसाठी धावून जाते. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by Abhi 🖤 (@writer_abhi__143)