Viral Video | भरवर्गात तरूणीने ‘उई अम्मा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स… VIDEO पाहून नेटकरही झाले शॉक

Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘कतल’, ‘बंबई की रानू’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या ‘उई अम्मा’ हे गाणंही खूप चर्चेत आहे, ज्यावर सोशल मीडियावरील अनेक जण रील्स बनविताना दिसत आहेत. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक कॉलेजमधील विद्यार्थीनी नाचताना दिसतेय.

 

सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. त्यात ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

Bank of Maharashtra personal loan Application | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पर्सनल लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कॉलेजमधील विद्यार्थीनी भरवर्गात ‘उई अम्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स भन्नाट आहेत. तिचा डान्स पाहून तिच्चा समोर असलेले तिचे वर्गमित्रही तिला दाद देत आहे. सध्या तिचा हा डान्स खूप व्हायरल होतोय.

Real Hero Viral Video | बसस्टॉपवर तरुणानं मुलीबरोबर केलं त्रासदायक कृत्य; बाकी लोक पाहतच राहिले अन् तेवढ्यात घडला चमत्कार, Video तुफान व्हायरल

पाहा व्हिडीओ:

 

Leave a Comment