Viral video | बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडच्या घरी रंगेहात पकडलं; त्यानंतर काय घडलं पाहाच, VIDEO पाहून सर्वच भडकले

Viral video: नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. गेल्या काही वर्षांपासून बदलेल्या जीवनशैली आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन किंवा अजून काही…तो व्यक्ती घराबाहेर प्रेम शोधत…जेव्हा जी गोष्ट घरात कळते तेव्हा वाद, भांडण अगदी मारामारी पर्यंत गोष्टी जातात…नातं जपण्यासाठी प्रयत्नही केला जातो. पण नात्यामधील आलेल्या दरीमुळे ते नातं संपतं. लग्न आणि संसाराविषयी नवरा बायको दोघांनीही स्वप्न रंगवली असतात. पण दोघात तिसरा येतो तेव्हा या स्वप्नाना तडे जातात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायकोनं आपल्या नवऱ्याला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Russia Ukraine War Fact Check Video | रशिया-युक्रेन युद्धातील भयानक दृश्य! हल्ल्यात मोठे इंधन टँक उद्धस्त? VIRAL VIDEO चं सत्य काय, वाचा

जसं नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर असतं तसंच प्रियकर आणि प्रियसीचं नातं असतं. आज काल एकाच वेळी दोन जणांशी नाती ठेवल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर विश्वासाला तडा जाणारी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. एक व्यक्ती गुपचूप आपल्या प्रेयसीसोबत फोनवर गप्पा मारत होता. पण तेवढ्यात बायकोनं त्याला रंगेहात पकडलं. आणि मग नवऱ्याकडून त्या तरुणीचा पत्ता मिळवला आणि तिच्या घरी जाऊन तिनं काय केलं हे आता तुम्हीच पाहा.

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेनं आपल्याच पतीला त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी रंगेहात पकडलं आहे. यानंतर ही महिला मोठमोठ्यानं ओरडताना आणि रडताना दिसत आहे. तिच्या नवऱ्याला आणि गर्लफ्रेंडलाही मारतेय. यावेळी गर्लफ्रेंडही हात उचलत तुझ्या नवऱ्याला विचार सगळं असं म्हणत प्रत्युत्तर देत आहे. यावेळी नवरा दोघींनाही थांबवण्याचा प्रयत्न करतोय मात्र दोघीही ऐकायला तयार नाही.

 

पाहा व्हिडीओ

 

Leave a Comment